• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

15 ऑगस्टला बॉम्बस्फोट होणार असल्याचा केला कॉल, पोलीस तपासात आलं वास्तव समोर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 4, 2026
in क्राईम
0
15 ऑगस्टला बॉम्बस्फोट होणार असल्याचा केला कॉल, पोलीस तपासात आलं वास्तव समोर
0
SHARES
12
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

दारूच्या नशेत एका व्यक्तीने फोन करून धाराशिव शहरातील पोलिस दलात खळबळ उडवून दिली. एका फोन कॉल मुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र हा फोन मद्यधुंद अवस्थेतील नागरिकाने केला असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सुस्कारा सोडला. डायल 112 वर कॉल करून 15 ऑगस्टला प्रियांका कांबळे नामक व्यक्ती बॉम्बस्फोट करणार आहे, अशी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका इसमाविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7.24 वाजण्याच्या सुमारास शितल रघुनाथ कांबळे (वय 45, रा. काकडे प्लॉट, शाहूनगर, धाराशिव) यांनी डायल 112 वर कॉल करून बॉम्बस्फोटाबाबतची माहिती दिली.

माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांचे पथक तातडीने डायल 112 वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चौकशीदरम्यान संबंधित ठिकाणी कोणतीही संशयास्पद घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच शितल कांबळे हे मद्याच्या अमलाखाली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांना खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेचा वेळ व संसाधनांचा अपव्यय केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

SendShareTweet
Previous Post

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

July 31, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026

महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; एकाच दिवशी जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे

April 29, 2025

Dharashiv Police एसपींना आव्हान; धाराशिवमध्ये भर रस्त्यात वायर बांधून लूट करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

October 19, 2024

ताज्या घडामोडी

15 ऑगस्टला बॉम्बस्फोट होणार असल्याचा केला कॉल, पोलीस तपासात आलं वास्तव समोर

15 ऑगस्टला बॉम्बस्फोट होणार असल्याचा केला कॉल, पोलीस तपासात आलं वास्तव समोर

August 4, 2026
कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group