• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेसाठी तीन महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
364
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत राजकीय आघाड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित राजकीय पक्ष, गट आणि अपक्ष सदस्यांना विहित मुदतीत आघाडी नोंदणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

राज्य शासनाने सन २०२६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७ दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केला आहे.या अधिनियमातील कलम १०-१अ (४) आणि कलम ५९अ (४) मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करताना मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन तरतुदीनुसार, निवडणूक निकालांच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष, गट किंवा अपक्ष सदस्यांना आघाडी स्थापन करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी आघाडी नोंदणीकृत झाल्यानंतर तिला निवडणूकपूर्व आघाडीप्रमाणेच कायदेशीर मान्यता प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले होते. त्यानंतर निर्वाचित सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे अधिसूचनेपासून तीन महिन्यांच्या कालावधीत इच्छुक पक्ष व गटांना आघाडी स्थापन करून त्याची अधिकृत नोंदणी करता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी ज्या राजकीय पक्षांना, गटांना किंवा अपक्ष सदस्यांना आघाडीची नोंदणी करावयाची आहे,त्यांनी आवश्यक कायदेशीर दस्तऐवजांसह आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नियोजित मुदतीत सादर करावेत.विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आलेल्या या सूचनेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आगामी नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेला वेग येणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. तर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीमध्ये 22 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#ZillaParishad#Panchayat#Committees#submission#member#appointment#process
SendShareTweet
Previous Post

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी धाराशिव हादरले

Next Post

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

ताज्या घडामोडी

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group