• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 9, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
6.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

BLO चे काम करून परतत असताना धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कनगरा (ता. धाराशिव) येथील रहिवासी तसेच बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

ही घटना घडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिक्षकवर्गासह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. गोविंद इंगळे हे BLO चे काम पूर्ण करून आपल्या दुचाकीवरून परतत असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने बेंबळी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बेंबळी परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जम्पिंग निर्माण झाले असून त्यामुळे वाहनचालकांचा ताबा सुटून अपघात होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी मागील चार वर्षांपासून सातत्याने तक्रारी आणि निवेदने दिली आहेत. धाराशिव–बेंबळी–उजनी या रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून संथ गतीने सुरू असून रस्त्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे दीडशेहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अपघातानंतर तरी प्रशासनाने रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Teacher#accident#dangerous#road
SendShareTweet
Previous Post

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

Next Post

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group