• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2026
in अध्यात्म
0
श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण
0
SHARES
232
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेला श्री क्षेत्र उमरखेड (जि. यवतमाळ) येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी मातेची विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा करून ओटी भरण्यात आली.

याप्रसंगी श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे व सौ. मोहिनीताई कनकदंडे यांनी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले.
या पवित्र प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी डोलीची विशेष व्यवस्था करण्यात आली. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने स्वामी महाराजांचा तसेच ॲड. महेश कनकदंडे व सौ. मोहिनीताई कनकदंडे यांचा श्री देवीजींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

SendShareTweet
Previous Post

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

Related Posts

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

July 25, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

April 15, 2026

आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो;कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना

September 22, 2025
Next Post
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला'; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group