अध्यात्म

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर ; श्री तुळजाभवानी मंदिर येथे भाविकांना दर्शनासाठी समान सुविधा मिळाव्यात यासाठी मंदिर संस्थानने महत्त्वाचा...

Read more

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर ; श्री तुळजाभवानी मंदिर येथे भाविकांना दर्शनासाठी समान सुविधा मिळाव्यात यासाठी मंदिर संस्थानने महत्त्वाचा...

Read more

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

मंदिर संस्थानकडून कारवाई,भाविकांतून स्वागतआरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्राची कुलस्वामिनी आईश्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या...

Read more

आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो;कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना

सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर; महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापनेने सुरुवात झाली...

Read more

गणेशोत्सव स्पर्धेत धाराशिवच्या श्रीकृष्ण मंडळाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; अभिनंदनाचा वर्षाव

आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षीच्या म्हणजे २०२५ च्या जिल्हास्तरीय...

Read more

दाभा येथील श्री.बेलेश्वर मंदिराच्या सभागृहासाठी आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून 10 लाख,मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधी । शिराढोणदाभा (ता.कळंब) येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री बेलेश्वर महादेव मंदीर सभागृहासाठी आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून...

Read more

तुगावमध्ये श्रीराम नामाच्या जयघोषामध्ये अक्षता आणि कलशाची सवाद्य मिरवणूक, शोभायात्रा

प्रतिनिधी / धाराशिवधाराशिव तालुक्यातील तुगांव येथे प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. अयोध्या...

Read more

अयोध्येतील अक्षता, कलशाची शिराढोणमध्ये भव्य शोभायात्रा

ग्रामदिंडीच्या माध्यमातून अक्षता वाटून समस्त शिराढोणकरांना अयोध्येचे निमंत्रण अमोलसिंह चंदेल / शिराढोण २२ जानेवारी २०२४ रोजी पावनभूमी अयोध्या नगरीमध्ये प्रभु...

Read more

Kalbhairav festival श्री.काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त कंडारी- सोनारीमध्ये भरगच्च कार्यक्रम: अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता

प्रतिनिधी / धाराशिव श्री काळभैरवनाथ यांच्या जन्माष्टमीनिमित्त परंडा तालुक्यातील कंडारी येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी (दि.५) मध्यरात्री...

Read more

माळच्या आईची यात्रा: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजला दरबार, ५०० वर्षांची परंपरा, जागृत देवस्थान म्हणून ख्याती

प्रतिनिधी/ शिराढोणशिराढोण पासून 5 किलोमीटर अंतरावरील एकुरगा गावाच्या हद्दीत माळची आई हे जगदंबा देवीचे जागृत देवस्थान आहे.नवरात्रानिमीत्त या मंदीरावर विद्युत...

Read more
Page 1 of 3 1 2 3