• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, August 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2026
in अध्यात्म
0
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती
0
SHARES
129
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी/

येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे श्री सद्गुरू बाळूमामा बगा नंबर १० च्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. या पालखी सोहळ्यात १५० मेंढपाळांसह ३००० मेंढ्या दाखल झाल्या असून, दर्शनासाठी आणि कीर्तन सेवेसाठी परिसरातील भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
बुधवारी पालखीचे येणेगूर नगरीत आगमन झाले. त्यानंतर पुढील सात दिवस सुधाकर गायकवाड यांच्या शेतात पालखीचा मुक्काम निश्चित करण्यात आला. यादरम्यान, परिसरातील भाविकांनी सकाळ-संध्याकाळ आरतीसाठी मोठी गर्दी केली होती. भक्ती आणि प्रबोधनाचा संगम
या सोहळ्याच्या निमित्ताने दररोज कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. यात ह.भ.प. गणेश महाराज शेलार, ह.भ.प. हनुमंत महाराज भिसे आणि ह.भ.प. अजय महाराज तरडे या युवा कीर्तनकारांनी आपल्या वाणीतून बाळूमामांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. मुक्या प्राण्यांची करील सेवा, त्याला बाळू मामा देतील मेवा,हा संदेश देऊन महाराजांनी भाविकांना सेवा आणि समर्पणाचे महत्त्व पटवून दिले. पालखी सोहळ्यासोबतच सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. यामध्ये १७० भाविकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच, येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सोय करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी भव्य मिरवणूक पालखी सोहळ्याच्या समारोपानिमित्त येत्या बुधवारी (ता. १५) येणेगूर गावातून श्री सद्गुरू बाळूमामांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय मल्हार कमिटीकडून करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, येणेगूर परिसर सध्या बाळूमामांच्या चांगभलं च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

SendShareTweet
Previous Post

श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

Next Post

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

Related Posts

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

July 25, 2026
श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

July 12, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

April 15, 2026
Next Post
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला'; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

ताज्या घडामोडी

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group