• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, May 31, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 16, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
642
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जगदीश गवळी / आरंभ मराठीगेल्या ४ दिवसांपासून अज्ञात ड्रोन कॅमेऱ्यांच्या गावावर रहस्यमय घिरट्या आणि गावकऱ्यांच्या मनात उठलेले भीतीचे वादळ यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ड्रोनच्या घिरट्यांचा ना पोलिसांना अंदाज ना गावकऱ्यांना.त्यामुळे भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.

संपूर्ण गाव भीतीच्या छायेत सापडले आहे. रात्रीच्या काळोखात गावावर फिरणारे हे ड्रोन नेमके कोणाचे, याचा शोध लागत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.कळंब तालुक्यातील घारगाव येथे गेल्या आठवड्यात गावात गणेश बाबुराव कुंभकर्ण यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी तीन तोळे सोने दागिने व 15 हजार रोकड लंपास केली.

https://arambhmarathi.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260416-WA0002.mp4

तसेच कल्याण कुंभकर्ण,हनुमंत कुंभकर्ण व प्रकाश तापडिया यांच्या घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.अनेक घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्या घटनेची भीती अद्याप कायम असतानाच आता ड्रोनच्या माध्यमातून गावाची रेकी सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चोरट्यांनी नवी शक्कल लढवली का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

https://arambhmarathi.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260416-WA0001.mp4
ग्रामस्थ दिनकर घाटुळे म्हणाले की, मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात प्रकाशझोतासह ड्रोन फिरताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी रात्रभर जागून पहारा देण्यास सुरुवात केली आहे. महिलांमध्ये, वृद्धांमध्ये आणि लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांना थांगपत्ता लागेना,

या संदर्भात शिराढोण पोलिसांना माहिती देण्यात आली असली तरी अद्याप कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांनी तातडीने चौकशी करून गावात नियमित गस्त वाढवावी, तसेच ड्रोन उडवणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
घारगावातील या प्रकारामुळे ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे नवे तंत्र समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय म्हणाले गावकरी..

यासंदर्भात आरंभ मराठीने काही गावकऱ्यांशी संपर्क साधला. माजी सभापती दत्तात्रय साळुंखे म्हणाले की,गावामध्ये एकाच वेळी दोन तीन ड्रोन फिरत असून गावकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने याचा छडा लावावा.
तर यासंदर्भात शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात गावकऱ्यांच्या तक्रारी आल्या बाबत सांगण्यात आले . पोलीस प्रशासनाकडून आज या गावांमध्ये गस्त वाढविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

SendShareTweet
Previous Post

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात ‘या’ आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

Next Post

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ८ गुन्हे उघड, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला धमकावून टीप्पर चालक फरार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 27, 2026

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026
Next Post

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ८ गुन्हे उघड, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मानवतेला काळिमा फासणारी घटना, अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

ताज्या घडामोडी

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group