• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, July 9, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 12, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आजच्या धाराशिव दौऱ्यापूर्वीच शिवसेनेतील दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले आहे. युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि शिवसेनेचे पदाधिकारी नितीन पाटील यांना शिराढोण पोलिसांनी आज सकाळी अचानक ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळीच पोलिसांनी दोघांना त्यांच्या ठिकाणाहून उचलून शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये आणले. या कारवाईमागे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात कोणताही गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दोघांचे मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले असून शिंदे यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत त्यांना सोडण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, अविनाश खापे हे शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाकडून शिवसेनेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे मांडली होती. त्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी मोठा गोंधळही झाला होता.

या घटनेनंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. तसेच, अविनाश खापे हे आमदार व माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या कारवाईकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
आज एकनाथ शिंदे हे धाराशिव शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.

याआधीच काही पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर कार्यक्रमाबाबत काही वक्तव्ये केल्याची माहिती समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. एकूणच, शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी झालेल्या या कारवाईमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#ShivSena#arrest#DeputyChiefMinister#EknathShinde#Dharashiv#visit
SendShareTweet
Previous Post

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

Next Post

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

ताज्या घडामोडी

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group