• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 12, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
746
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

उबाठा गटाचे समन्वयक ॲड. संजय भोरे यांचा सनसनाटी आरोप,
धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यात गोंधळ

आरंभ मराठी / धाराशिव :

उद्धव ठाकरे भेटत नाहीत, असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायलाच घाबरत आहेत का? असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी उपस्थित केला आहे. धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांवरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

धर्मवीर चित्रपटात स्वतःचे धाडस दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनाही न घाबरणारा सीन दाखवणारे शिंदे प्रत्यक्षात आपल्या कार्यकर्त्यांनाच कधीपासून घाबरू लागले? असा सवाल भोरे यांनी उपस्थित केला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळाचे कारण देत खबरदारी म्हणून काही कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे प्रकार माध्यमांतून समोर आले आहेत, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भोरे म्हणाले, जर भीती नाहीच, तर धाराशिव दौऱ्याआधी अविनाश खापे, नितीन पाटील, प्रवक्ता योगेश केदार यांच्यासह निष्ठावान कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे ‘पाप’ कशासाठी करण्यात आले?
पुढे टीका करताना भोरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केला. निजामी राजवटीत जशा प्रकारे दडपशाही करून जनतेचा आवाज दाबला जात होता, तसाच प्रकार आज धाराशिवमध्ये दिसत आहे. लोकशाहीत संवादाला स्थान असते; मात्र येथे ‘नजरकैद’ आणि ‘दहशत’ यांनाच महत्त्व दिले जात आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जाणारी ही यंत्रणा म्हणजे नव्या स्वरूपातील ‘रझाकारी’ मानसिकता नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसैनिकांचा अपमान, भाजप आमदारपुत्राला ‘रेड कार्पेट’

शिवसैनिकांच्या वागणुकीवरही भोरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे आणि स्वाभिमानासाठी उठाव केला असे सांगणारे शिंदे एकीकडे आपल्या कार्यकर्त्यांनाच नजरकैदेत टाकत आहेत. विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अडवले जात आहे, तर दुसरीकडे भाजप आमदारपुत्राला ‘रेड कार्पेट’ आणि ‘डायरेक्ट एन्ट्री’ दिली जाते. हाच का शिवसैनिकांचा स्वाभिमान?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सत्तेसाठी लाचारी पत्करलेले हे नेतृत्व जनतेची भीती घालवण्याऐवजी स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच घाबरवण्याचे काम करत आहे, अशा शब्दांत ॲड. संजय भोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#police#activists
SendShareTweet
Previous Post

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

Next Post

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

...अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group