• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 13, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

धाराशिव शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द अवघ्या २४ तासांत पाळत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

रविवारी धाराशिव दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी पत्रकार संघाच्या समारंभादरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली होती. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेने निवेदन सादर करून नाट्यगृहासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.

कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी दिलेल्या या निवेदनाचा उल्लेख शिंदे यांनी आपल्या भाषणात केला होता. यावेळी शिंदे यांनी केवळ अडीच कोटी नव्हे, तर थेट ५ कोटी रुपये मंजूर करून शासन निर्णय काढण्याचा शब्द दिला होता. विशेष म्हणजे, हा शब्द त्यांनी आज (दि.१३) प्रत्यक्षात उतरवत नगर विकास विभागामार्फत शासन निर्णय जारी केला असून, धाराशिव नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे.

धाराशिवमध्ये २००९ साली विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यवर्ती ठिकाणी भव्य व सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात आले होते. मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ही वास्तू अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत होती. नाट्यगृहात लाईट, पंखे, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अडथळे येत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून या नाट्यगृहाच्या विकासाची मागणी होत होती.

मात्र निधीअभावी नगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये होती. आता राज्य शासनाकडून निधी मंजूर झाल्याने नाट्यगृहात आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, निधी मंजूर केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखा तसेच कला प्रेमी नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#finally#DeputyChiefMinister#EknathShinde#Dharashiv
SendShareTweet
Previous Post

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

Next Post

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

...अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group