• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, June 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

माळच्या आईची यात्रा: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजला दरबार, ५०० वर्षांची परंपरा, जागृत देवस्थान म्हणून ख्याती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 21, 2023
in अध्यात्म
0
0
SHARES
218
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी/ शिराढोण
शिराढोण पासून 5 किलोमीटर अंतरावरील एकुरगा गावाच्या हद्दीत माळची आई हे जगदंबा देवीचे जागृत देवस्थान आहे.नवरात्रानिमीत्त या मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळख असना-या या जगदंबा देवीच्या मंदीरात कळंब तालुक्यासह परिसरातील भाविक दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.


शिराढोण -एकूरगा मार्गावरील माळरानावर या देवीचे 500 वर्षापुर्वीपासून वास्तव्य असल्याने या देवीला माळची आई म्हणून संबोधले जाते. या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून पाहिला जातो. या मंदिराचे बांधकाम लातूर येथील देवीभक्त अ‍ॅड.कालीदास नानासाहेब देशपांडे यांनी स्वखर्चातून केले आहे. अ‍ॅड.देशपांडे हे या मंदिराच्या विकासासाठी तसेच रंगकाम, सुशोभिकरणासाठी सातत्याने दरवर्षी आपला मोलाचा वाटा देतात. काही वषार्पूर्वी या देवस्थानास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला मिळाला आहे. प्रती वर्षाप्रमाणे या वर्षी विधीवत घटस्थापना करण्यात आली असून, मंदीर परिसर स्वच्छ करुन घेण्यात आला आहे तसेच मंदिराभोवती विद्यूत रोषणाईही करण्यात आली आहे. नवरात्रामध्ये यावर्षी विविध समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिराढोण परिसरातील नवदाम्पत्य या देवीचे दर्शन घेवूनच आपल्या नविन संसारिक जीवनास प्रारंभ करतात. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेस माळची आई देवीची मोठी यात्रा भरते. कळंब तालुक्यासह परिसरातील भाविक यात्रेस हजेरी लावतात. यावषीर्ही यात्रेसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.

SendShareTweet
Previous Post

वाड्या तीन,समस्या एकच, ग्रामपंचायतीचा दर्जा गेला; धाराशिवमध्ये समावेश, कंगाल नगर परिषदेमुळे मूलभूत प्रश्नही सुटेनात, पाणी नाही,रस्ते, नाल्यांची अवस्था बिकट

Next Post

मुंबईत दसरा मेळावा; शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाकडून विशेष रेल्वेची सोय, मोठ्या संख्येने सहभागी व्हा

Related Posts

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

April 15, 2026

आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो;कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना

September 22, 2025

गणेशोत्सव स्पर्धेत धाराशिवच्या श्रीकृष्ण मंडळाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; अभिनंदनाचा वर्षाव

September 21, 2025

दाभा येथील श्री.बेलेश्वर मंदिराच्या सभागृहासाठी आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून 10 लाख,मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

January 11, 2024
Next Post

मुंबईत दसरा मेळावा; शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाकडून विशेष रेल्वेची सोय, मोठ्या संख्येने सहभागी व्हा

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरात विशाल धम्म रॅली, विविध उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group