• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांचा निर्णय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 19, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
572
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / शिराढोण

कळंब तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतीतील सरपंचांविरुद्ध दाखल प्रकरणात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी निर्णय देत सरपंचांना पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात अर्जदार अमित कुमुदराव माकोडे यांनी सरपंच श्रीमती लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचे तसेच काम अपूर्ण असतानाही देयक अदा केल्याचे नमूद करण्यात आले होते.

सदर प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या स्तरावर करण्यात आली. चौकशी अहवालात पाणीपुरवठा योजनेतील काही कामे पूर्ण न होता देयके अदा केल्याचे आणि निधीच्या वापरात नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंचांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. अमोल माकोडे यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी सरपंच श्रीमती म्हेत्रे यांच्या वतीने अ‍ॅड. एच. पी. जाधव यांनी युक्तिवाद केला.
विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर सरपंचांना पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.

तसेच संबंधित शाखा अभियंता व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनियमिततेशी संबंधित रकमेची वसुली करून ती शासन तिजोरीत जमा करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिराढोण ग्रामपंचायत प्रशासनात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

SendShareTweet
Previous Post

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे दोन बालविवाह रोखले; प्रशासनाची तात्काळ कारवाई

Next Post

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली 'ही' मागणी

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group