• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 20, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
471
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील जिजाऊ चौक येथील पोलीस आऊट पोस्ट चौकीत नियुक्त कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यानंतर दैनिक आरंभ मराठीने यासंबधी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे. आमदार सुरेश धस यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

संबंधित चौकीत तात्काळ आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी त्यांनी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक रितू खोकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. दैनिक आरंभ मराठीने दिनांक १६ एप्रिलच्या अंकात ‘जिजाऊ चौक पोलीस चौकी बंदी शोभेची वास्तू’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली होती.

या बातमीची दखल घेत आमदार धस यांनी पोलिस प्रशासनाला जाब विचारत चौकीतील निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या पत्रात आमदार धस यांनी नमूद केले आहे की, जिजाऊ चौक येथील पोलीस चौकी ही त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य असताना सभागृहात प्रश्न उपस्थित करून मंजूर करून घेतली होती. परिसरात शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठी असून, शाळकरी मुलींची छेडछाड तसेच तरुणांमधील भांडणे रोखण्यासाठी या चौकीचे महत्त्व मोठे आहे.

मात्र प्रत्यक्षात चौकीत कर्मचारीच नसल्याने तिचा उद्देशच फोल ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी सुरू करण्यात आलेली ही पोलीस चौकी सध्या केवळ नावापुरती अस्तित्वात असल्याचे चित्र आहे.

नियुक्त चारही कर्मचारी अनेकदा अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात असून, पोलिस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे असे पत्र त्यांनी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांना दिले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही या चौकीत पोलिसांनी नियमित उपस्थित राहावे अशी मागणी केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#MLA#SureshDhas#news#ArambhMarathi#Police
SendShareTweet
Previous Post

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

Next Post

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group