शहराचे सरकार जागे कधी होणार?, चिखलात रुतलेल्या रस्त्यांना मुक्त करण्याच्या मागणीसाठी पालिकेत चिखलफेक, नाल्यांतील घाणही टाकणार!

प्रतिनिधी / धाराशिव एकीकडे शहरातील रस्त्यांची आधीच दुरवस्था झालेली असताना नगरपालिकेने भुयारी गटार योजनेच्या नावाखाली जवळपास 70 टक्के भागात खोदकाम ...

24 आरोपी,23 मोबाईल,12 मोटार सायकली आणि पत्त्यांचे 255 बॉक्स; सर्वात मोठी कारवाई,आयपीएस अधिकाऱ्यांना दिसते ते स्थानिक पोलिसांना दिसत नसेल?

प्रतिनिधी / वाशी वाशी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात म्हणजे जुन्या बसस्थानकाजवळ रविवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पथकाने ...

जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवा

आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचना, पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आढावा प्रतिनिधी / पुणे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात ...

कळंब रोटरी क्लब, इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा थाटात

प्रतिनिधी / कळंबसामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व इनरव्हील क्लबचा 2023-24 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा रविवारी ...

भारतीय रिझर्व्ह बँक अखिल भारतीय वित्तीय साक्षरता सामान्यज्ञान स्पर्धेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय प्रशाला शिराढोण चे घवघवीत यश

प्रतिनिधी /शिराढोणशिराढोण ता कळंब येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय प्रशालेतील विद्यार्थी वल्लभ शरद माडजे आणि गोपाळ दिगंबर पांचाळ यांनी भारतीय ...

Big Breaking; वाशीमध्ये पत्त्याच्या क्लबवर कारवाई, 25 जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त,राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश

प्रतिनिधी / वाशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीसांनी मोठी कारवाई केली असून, पत्याच्या ...

गोरोबांची पावन भूमी,
तगर म्हणे तीज कोणी,
चैतन्याचा तेज सोहळा
माय तेरणा चरणी !!

संत शिरोमणी गोरोबा काकांची पावन भूमी तेर येथील तेरणा नदीचा हा सूर्य मावळतीला जाताना विलोभनीय दिसणारा किनारा. रविवारच्या प्रसन्न सायंकाळी ...

इटकळजवळ ट्रक पुलावरून कोसळला, अपघातात ट्रक चालकासह दोघे जखमी

प्रतिनिधी / इटकळ सोलापूर- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर इटकळ गावाजवळील पुलावर हैदराबादहुन सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एम.एच.१२ एक्स ९४६८) १० ...

ऐतिहासिक सोहळा; नारी शक्तीच्या ताब्यात रोटरीची सूत्रं, पदग्रहण समारंभ थाटात, अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ.मीना जिंतूरकर

प्रतिनिधी / धाराशिवस्त्रीशक्ती कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्यात रोटरी क्लबने इतिहासात प्रथमच महिलांच्या खांद्यांवर अध्यक्ष आणि सचिवपदाची जबाबदारी सोपवली असून,रविवारी सकाळी ...

मराठ्यांची वज्रमूठ! 17 जुलैला हजारोंच्या संख्येने समाजबांधव मुंबईत आझाद मैदानावर एकत्र येणार

पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय प्रतिनिधी / मुंबई येणाऱ्या पावसाळी अधिवेशननात मराठा आरक्षणवरून सरकारला घेरण्याची ...

Page 155 of 168 1 … 154 155 156 … 168