24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

प्रतिनिधी / धाराशिवओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या 24 तारखेला धाराशिव येथे महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती काही सहकाऱ्यांनी दिली ...

मसणजोगींच्या प्रतिनिधीला अयोध्येचे निमंत्रण, सवाद्य मिरवणूक काढून निरोप

जगदीश मुंडे / चाकूरमहाराष्ट्रातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या मसणजोगी समाजाला अयोध्येचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रातून समाजाचे प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण मुकुटमोरे हे ...

ठाकरे गटाच्या शिवसेनेची गुरूवारी संघटन कार्यशाळा; पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी / धाराशिव शिवसेना पक्ष फुटीनंतर पक्षात अनेक नवीन नियुक्त्या झाल्या आहेत, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाची संघटन बांधणी कळावी, यासाठी ...

अनोखी कला, धाराशिवच्या कलाकारांनी पेन्सिलच्या टोकावर दोन तासांत साकारले प्रभू श्रीराम; मोदींना भेट देण्याची इच्छा

प्रतिनिधी / धाराशिव कलाकारांच्या कलेतून नवनवीन कला जन्माला येत असतात. धाराशिव शहरातील पांचाळ बंधूंनी आपल्या कलेतून अनेक नवे प्रयोग केले ...

पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी / लोहारालोहारा शहरातील पार्वती मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी (दि.16) करण्यात आले. पार्वती मल्टिस्टेटच्या लोहारा ...

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

प्रतिनिधी / धाराशिव ओबीसीचे आरक्षण आजपर्यंत पूर्णपणे मिळालेले नाही. ओबीसींच्या ४०० पेक्षा जास्त जाती असताना केवळ २७ टक्के आरक्षण दिले ...

लोकसभेला बाहेरचा उमेदवार कोण..? महायुतीच्या मेळाव्यानंतर कुणकुण; कुणाला फायदा,कोण अस्वस्थ..?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने काल धाराशिव येथे मेळावा घेऊन घटक पक्षांसोबत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार राणा ...

अणदूररत्न पुरस्काराने 9 जण सन्मानीत; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून कौतुकाची थाप

जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम प्रतिनिधी / अणदूर अणदूरच्या मातीतच नवरत्नाची खाण असून, साता समुद्रापलीकडे अणदूरचा नावलौकिक होत आहे. ...

तुळजापूर विधानसभा संयोजकपदी युवा मोर्चाचे दिनेश बागल यांची निवड

प्रतिनिधी / तुळजापूरभारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक पक्ष बांधणी करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात ...

धाराशिवच्या सहा जणांचा दिवसात 200 किलोमिटर सायकल प्रवास; धाराशिव ते अक्कलकोट मार्गावर गावागावात समाजजागृती, अवयवदान, स्वछतेबाबत प्रबोधन

प्रतिनिधी / धाराशिव कुणी सी.ए., कुणी व्यवसायिक तर कुणी नोकरदार.सायकलवर समाज जागृतीचे फलक लावून या सगळ्या सहा जणांनी सकाळी सहाच्या ...

Page 106 of 168 1 … 105 106 107 … 168