• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ठाकरे गटाच्या शिवसेनेची गुरूवारी संघटन कार्यशाळा; पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 16, 2024
in राजकारण
0
0
SHARES
82
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

शिवसेना पक्ष फुटीनंतर पक्षात अनेक नवीन नियुक्त्या झाल्या आहेत, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाची संघटन बांधणी कळावी, यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने गुरुवार, १८ जानेवारी रोजी राजे कॉम्प्लेक्स येथे संघटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, यात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

संघटन खंबीर तोच राजकीय पक्ष वरचढ ठरतो. खंबीर संघटन असल्यानेच महाराष्ट्रात हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली संघटना वरचढ ठरली. गद्दारांच्या फुटीनंतर पक्षात अनेक नवीन पदाधिकारी व शिवसैनिकांच्या नियुक्त्या झाल्या. या सर्वांना शिवसेनेचे बाळासाहेबांचे संघटनबाबत काय निर्देश होते व संघटना कशी मजबुत झाली, भविष्यात संघटन कसे करावे, याची माहिती व्हावी म्हणुन शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव तालुकाप्रमुख सतीषकुमार सोमाणी व शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे गुरुवारी सकाळी ११ वाजता राजे कॉम्प्लेक्स येथे संघटन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे, धाराशिव विधानसभा संपर्क प्रमुख अरुण नारकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. या संघटन कार्यशाळेस धाराशिव तालुक्यातील उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गणप्रमुख, युवा सैनिक, बुथ बीएलओ, शिवसैनिक व मुळ शिवसेनेवर प्रेम करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अवाहन तालुकाप्रमुख सतीषकुमार सोमाणी व शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले आहे.

SendShareTweet
Previous Post

अनोखी कला, धाराशिवच्या कलाकारांनी पेन्सिलच्या टोकावर दोन तासांत साकारले प्रभू श्रीराम; मोदींना भेट देण्याची इच्छा

Next Post

मसणजोगींच्या प्रतिनिधीला अयोध्येचे निमंत्रण, सवाद्य मिरवणूक काढून निरोप

Related Posts

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026
Next Post

मसणजोगींच्या प्रतिनिधीला अयोध्येचे निमंत्रण, सवाद्य मिरवणूक काढून निरोप

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group