• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 14, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
507
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

कळंब तालुक्यातील मौजे चोराखळी येथील महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र अखेर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मंगळवारी (दि. १४) सकाळी सील केले. संबंधित केंद्र बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे तसेच न्यायालयीन व प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ सिताराम माळी (रा. चोराखळी, ता. कळंब) यांनी या कला केंद्रास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र संबंधित विभागांकडून आलेल्या अहवालांच्या आधारे दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजीचा अर्ज तहसील कार्यालयाने नामंजूर केला होता. याबाबत अधिकृत पत्राद्वारे माळी यांना पूर्वीच कळविण्यात आले होते.

दरम्यान, या निर्णयाविरोधात माळी यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे २०२४ मध्ये रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दिनांक २४ मे २०२४ रोजी न्यायालयाने काही अटींसह आदेश दिले होते. मात्र नंतर संबंधित अर्ज नामंजूर झाल्याने आणि अंतिम निर्णय येईपर्यंत केंद्र बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरीही आदेशांचे उल्लंघन करत कला केंद्र सुरूच ठेवण्यात आले.

याशिवाय, या केंद्राशी संबंधित काही गुन्हे नोंद झाल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली होती. पोलीस अधीक्षकांनी केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्याची शिफारस केली होती. उपविभागीय दंडाधिकारी, कळंब यांनीही केंद्राची तपासणी करून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही केंद्र सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, या प्रकरणी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुढील आदेश दिल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी महसूल व पोलिस विभागाने संयुक्तपणे कारवाई करून संबंधित कला केंद्र सील केले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट इशारा देत, अनधिकृत व बेकायदेशीररित्या कोणतीही आस्थापना सुरू ठेवू नये.

अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रावर गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडत असल्यामुळे कलाकेंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, प्रशासनाकडून आता यावर धडक कारवाई करण्यात आली आहे.

SendShareTweet
Previous Post

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

Next Post

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

जिजाऊ चौक पोलिस चौकी बनली ‘शोभेची बाहुली’; नियुक्त केलेल्या चारही कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा नाही

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group