• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 22, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
277
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

अल्पवयीन मुलीचे गुपचूप लवकर लग्न उरकण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणी प्रशासनाचे पथक वेळेत पोहोचल्यामुळे हा अल्पवयीन विवाह सोहळा होऊ शकला नाही. ही घटना बुधवारी (दि.२२) भूम तालुक्यात घडली. भूम तालुक्यातील मौजे आष्टा येथे १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्ष धाराशिव आणि चाईल्ड हेल्पलाइन १०९८ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठी कारवाई करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले.

मात्र, पथक पोहोचण्यापूर्वीच संबंधित बालिकेचे आई-वडील तिला घेऊन पसार झाले होते. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा सुरू ठेवत परिसरात चौकशी केली असता बालिकेला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच बालकल्याण समिती सोलापूर यांच्याशी समन्वय साधण्यात आला.

तसेच संबंधित पालकांशी सतत फोनवर संपर्क साधून त्यांना समजावण्यात आले. अखेर प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत पालकांनी बालिकेसह परत येण्यास मान्यता दिली. यानंतर बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समिती धाराशिव यांच्या आदेशानुसार बालाजी नगर, धाराशिव येथील ‘शक्ती सदन’ मध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. सध्या बालिकेची सुरक्षिततेची सर्व काळजी घेतली जात आहे.

या कारवाईवेळी गावातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील प्रज्ञा बनसोडे, चाईल्ड हेल्पलाइन १०९८ चे अभय काळे व पल्लवी पाटील, बिट अंमलदार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती त्वरित चाईल्ड हेल्पलाइन १०९८ वर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#girl#marriag#calamity
SendShareTweet
Previous Post

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

Next Post

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group