• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 26, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
492
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे परिसरात भीती पसरली होती.दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास, कुंभेज येथील कॅनॉललगत असलेल्या शेतवस्तीवर माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे पत्नीसमवेत घरासमोर झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी अचानक हल्ला चढवला. आरोपींनी जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करून त्यांना गंभीर जखमी केले, तर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

https://arambhmarathi.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260426-WA00012.mp4
रात्रीचा अंधार, सीसीटीव्हीचा अभाव आणि जखमींच्या कुटुंबीयांची घाबरलेली अवस्था यामुळे आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन खटके व सपोनि अमोल मोरे यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली.गोपनीय माहिती आणि आरोपींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत पोलिसांनी डोकेवाडी शिवारात सापळा रचला. सुयोग्य नियोजन करत पोलिसांनी आरोपींना चारही बाजूंनी घेरले. काही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक आरोपींमध्ये
किरण पंडित शिंदे, राभवा निवांत्या शिंदे, ज्ञानेश्वर लिग्या काळे, विकास नागेश भोसले, सुनिल प्रकाश भोसले, चेतन किरण शिंदे, सुनिल चरण शिंदे सर्व आरोपी अनाळा, डोकेवाडी, हिवर्डा, अंजनसोंडा परिसरातील आहेत.पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ३० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली (एकूण किंमत सुमारे १.५५ लाख रुपये) जप्त केल्या आहेत. या धाडसी कारवाईमुळे गंभीर स्वरूपाचा दरोडा उघडकीस येऊन आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात यश आले आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भुम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. पकडलेल्या आरोपींचा इतरही गुन्ह्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#attacke#soldier
SendShareTweet
Previous Post

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group