• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 12, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप २०२५ पिक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित असलेला पिक विम्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. राज्यस्तरीय समितीसमोर प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर अखेर सुनावणी होऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पिक विमा प्रकरणात आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील ३६७ पिक कापणी प्रयोगांवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र जिल्हास्तरीय समितीने हे सर्व आक्षेप फेटाळून लावले होते.

त्यानंतर विमा कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. मात्र या अपीलवर सुमारे तीन महिन्यांपासून सुनावणी प्रलंबित राहिली. अखेर झालेल्या सुनावणीत राज्यस्तरीय समितीनेही विमा कंपनीचा दावा फेटाळत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल मंडळनिहाय वेगवेगळी पिक विमा रक्कम मिळणार आहे.

मात्र हेक्टरी किती रक्कम मिळणार याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#cropinsurance#Dharashiv#farmers
SendShareTweet
Previous Post

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

Related Posts

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

May 9, 2026

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

May 8, 2026

ताज्या घडामोडी

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group