• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 15, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) आता पुन्हा घेण्यात येणार असून केंद्र सरकारने नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा दि. २१ जून रोजी देशभरात आयोजित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांनी विशेष उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दि. ३ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेदरम्यान काही राज्यांत पेपरफुटी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थान, केरळ, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे देशभरातील तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. धाराशिव शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण होते. मात्र आता नव्या तारखेची घोषणा झाल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा तयारी करावी लागणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरावा लागणार नाही. यापूर्वी भरलेले अर्जच वैध राहणार असून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तसेच आधी भरलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांच्या खात्यात परत जमा करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आला असून विविध राज्यांमध्ये छापेमारी आणि चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#NEET#Exam#Announced
SendShareTweet
Previous Post

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

Related Posts

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026

ताज्या घडामोडी

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group