• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, May 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्री तुळजाभवानी मंदिरातून 7 संशयितांना घेतले ताब्यात,

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 26, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
976
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

तीन दिवसापासून मंदिरातील दर्शन मंडपात संशयास्पद वावर, महिलांचाही समावेश, तुळजापूरमध्ये चौकशी सुरू

आरंभ मराठी / तुळजापूर

कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर सलग तीन दिवस संशयास्पद हालचाली, संशयास्पद वर्तन करणाऱ्या सात जणांना तुळजापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यामध्ये महिलांचाही समावेश असून, या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात येत आहे. वारंवार त्याच ठिकाणी येऊन मंदिरात सलग तीन दिवस संशयास्पद हालचाली करणाऱ्या या सात जणांचा उद्देश काय,याची पोलिस चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,
श्री तुळजाभवानी मंदिरात बुधवारी सायंकाळी ५:२७ ते ५:३४ या दरम्यान चार ते पाच व्यक्ती संशयित हालचाली करताना दर्शन मंडपातील तिसऱ्या मजल्यावरील प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक शिवाजी उमाप, सुरक्षा फील्ड ऑफिसर बिभिषण माने व सुरक्षा विभाग प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम पाटील यांना राऊंड चेकिंगला जात असताना आढळून आल्या.

सुरक्षा रक्षकांनी त्या संशयित व्यक्तींची चौकशी केली असता ते फिरवा फिरविची उत्तरे देऊ लागले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही इथे थांबू नका, दर्शन झाले असेल तर तात्काळ मंदिर परिसराबाहेर जा, असे सांगितले व दोन सुरक्षा रक्षक त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवले. त्या संशयित व्यक्ती धर्मदर्शन रांगेतून दर्शनासाठी गेल्या.

त्यानंतर गुरुवारी दुपारी ३:४० ते ३:४६ या दरम्यान पुन्हा एकदा त्याच संशयित व्यक्ती दर्शन मंडपातील तिसऱ्या मजल्याच्या प्रवेशद्वाराला आढळून आल्या. यावेळी सुरक्षा विभाग फील्ड ऑफिसर बिभीषण माने, SISPL चे सुरक्षा निरीक्षक कमलाकर पवार व सुरक्षा रक्षक शिवाजी उमाप हे राऊंड चेकिंगला जात असताना संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या.

कमलाकर पवार यांनी त्यांना हटकले व तुम्ही इथे कशाला थांबला आहात,असे विचारून त्यांची ओळख विचारली असता ते फिरवाफिरवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना तेथे थांबू नका, मंदिराच्या बाहेर जा असे सांगितले व तत्काळ ही माहिती मंदिर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर व पोलीस कर्मचारी सोनटक्के यांना देण्यात आली.मात्र, तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पुन्हा ४:५२ ते ५:०६ या दरम्यान मंदिर परिसरात त्याच संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या.

यानंतर चार सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या संशयित व्यक्तींना प्रथम मंदिर पोलिस चौकी येथे नेण्यात आले.त्यानंतर मंदिर पोलिस चौकी पोलिसांच्या सूचनेनुसार त्या संशयित व्यक्तींना तुळजापूर शहर पोलिस चौकी येथे नेण्यात आले. तेथे त्या ७ संशयित व्यक्तींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या व्यक्तींचा मंदिर परिसरात संशयास्पद वावर असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असून, चौकशीनंतर नेमका प्रकार समोर येईल.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur #tuljapurtemple
SendShareTweet
Previous Post

‘जलजीवन’ चा १० टक्के लोकवाटा भरण्यास जिल्ह्यातील ५०८ गावांचा नकार

Next Post

सत्तेतून माज योग्य नाही, आई तुळजाभवानी माते, यांना सदबुध्दी दे,

Related Posts

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

May 9, 2026
Next Post

सत्तेतून माज योग्य नाही, आई तुळजाभवानी माते, यांना सदबुध्दी दे,

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

ताज्या घडामोडी

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group