• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, April 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्काळ सरून गेल्यावर पाहणी पथक, चार जणांचे केंद्रीय पथक आज धाराशिवमध्ये ‘या’ भागात अतिवृष्टीग्रस्त भागाची करतेय पाहणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 5, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
269
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतपीक, शेतजमीन, रस्ते, सार्वजनिक तसेच वैयक्तिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे चार सदस्यीय पथक आज (दि.५ नोव्हेंबर) जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहे. वास्तविक पाहता ओल्या दुष्काळाचे संकट सरून गेले असून, पूर ओसरला आहे.तसेच दुष्काळाच्या पाऊलखुणा अस्पष्ट झाल्यानंतर पथक दौऱ्यावर आले असून, पथकाला या दौऱ्यातून काय निष्पन्न करायचे आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखालील हे पथक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. या पथकात कृषी व ग्रामीण विकास विभागातील अधिकारी देखील सहभागी असून, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील हे अधिकारी पथकासोबत उपस्थित राहणार आहेत.

दौर्‍याची सुरुवात परंडा तालुक्यातील खासगाव येथे होणार असून, त्यानंतर हे पथक भूम तालुक्यातील काही गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतजमिनींची स्थिती पाहणार आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यात तीन ते चार वेळा मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

जिल्ह्यातील सर्व 42 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. काही महसूल मंडळात तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. जिल्ह्यातील 8500 हेक्टर जमिनीवरील माती वाहून गेली तर 400 पेक्षा अधिक पशुधनाचा अतिवृष्टीमध्ये मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमध्ये नऊ नागरिकांचा देखील विविध कारणाने मृत्यू झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 5 लाख शेतकरी बाधित झाले आहेत.

आतापर्यंत धाराशिव जिल्ह्याला 1100 कोटींची शासकीय मदत जाहीर करण्यात आली असून, अनुदान वितरणाचे काम मंद गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे. अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले.

केंद्र सरकारकडून पाठवण्यात आलेल्या या पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मदत आणि पुनर्वसनासाठी आवश्यक प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, संबंधित विभागांना दौऱ्याच्या अनुषंगाने माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी या पाहणी दौर्‍याकडून मदत मिळण्याच्या अपेक्षेने उत्सुक आहेत. अतिवृष्टीनंतर तब्बल दीड महिन्यांनी हे केंद्रीय पथक जिल्ह्यात पाहणीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची अपेक्षा आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#dharashiv#osmanabad#member#central#squad#inspect#heavyrain#area#today#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक

Next Post

बेकरी मशिनरीच्या नावाखाली महिलेची १२ लाख ५० हजारांची फसवणूक

Related Posts

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

April 28, 2026

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

April 27, 2026

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

April 26, 2026

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

April 25, 2026

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026
Next Post

बेकरी मशिनरीच्या नावाखाली महिलेची १२ लाख ५० हजारांची फसवणूक

नेतृत्व बदलाची पदाधिकाऱ्यांची मागणी, अवघ्या 24 तासात भाकरी फिरली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या गळ्यात

ताज्या घडामोडी

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

April 28, 2026

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

April 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group