• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कारच्या धडकेत नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 25, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
939
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरात शहर स्वच्छ करणाऱ्या नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला भरधाव कारने जोराची धडक दिल्यामुळे अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगल मेसू गवळी (वय-५२ रा. बेंबळी ता. जि. धाराशिव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ख्वाजा नगर परिसरातील एम. के. फंक्शन हॉल समोरील रस्त्यावर तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगल गवळी या झाडू मारत होत्या.

त्यावेळी नेक्सॉन कंपनीची गाडी ( 24 BH 0215 L) तुळजापूरच्या दिशेने भरधाव जात होती. या गाडीने रस्त्याच्या कडेला झाडू मारणाऱ्या मंगल गवळी यांना जोराची धडक दिली. या धडकेमुळे मंगल गवळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक जोराची असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी गाडी चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपस्थित असलेल्या इतर महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गाडी चालकाला अडवून रस्त्यावरच चोप दिला. सध्या धडक दिलेली गाडी पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणली असून, चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#accident#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

Next Post

शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी 1160 रुपयांचा हप्ता भरावा लागणार

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी 1160 रुपयांचा हप्ता भरावा लागणार

प्रशासन नमले ; शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तूर्तास रद्द

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group