• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 29, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शेती विकण्यासाठी सहमती न देणाऱ्या वडिलांचा डोक्यात दगड घालून मुलाकडून खून; धक्कादायक घटना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 10, 2024
in क्राईम
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कल्लेश भोसले / आरंभ मराठी

येरमाळा: झालेले कर्ज फेडण्यासाठी वडील जमीन विक्री करण्यासाठी सहमती देत नसल्याने झोपेतच दगड घालून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे.

कळंब तालुक्यातील पानगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. झालेले कर्ज पाणी फेडण्यासाठी वारंवार सांगूनही शेत विकण्यास सहमती देत नसल्याने मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घातला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
पानगाव येथील देविदास भाऊराव वाघमारे (वय ६८) हे सध्या सुगीचे दिवस असल्याने शनिवारी झोपण्यासाठी शेतात गेले होते. ते सकाळी शेतात मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना समजताच सपोनि महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा मुलगा बालाजी वाघमारे याने शेतीच्या वादातून वडिलांना मारल्याची माहिती देवून चार संशयितांची नावे सांगितली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हसन यांनी घटनास्थळी भेट देवुन येरमाळा पोलिसांना तपासासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मुलासह चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुलगा बालाजी वाघमारे याने वडील आपल्याला झालेले कर्ज पाणी फेडण्यासाठी वारंवार सांगूनही शेत विकण्यास सहमती देत नसल्याने वडिलांना झोपेतच डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली दिली.
देवीदास यांच्या पत्नी वृंदावणी देविदास वाघमारे (वय ६५) यांच्या फिर्यादीवरुन मुलगा बालाजी देविदास वाघमारे ( वय २८) याच्यावर येरमाळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

SendShareTweet
Previous Post

धाराशिवच्या रक्तपेढीची दुर्दशा करणाऱ्या लाचखोर डॉ.अश्विनी गोरेसह पती डॉ. राऊत याना नांदेडमध्ये अटक; रक्तपेढीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी घेतली रक्कम

Next Post

स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, 20 बुलेट अन् 20 शाईन.. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

Related Posts

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

September 25, 2026
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद                              १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

September 22, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
Next Post

स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, 20 बुलेट अन् 20 शाईन.. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांची सुटका; व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group