• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, September 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांची सुटका; व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 12, 2024
in क्राईम
0
0
SHARES
5.4k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

शहरातील बालाजी नगर पोलिसांचा छापा, अनैतिक देह व्यापार करणा-या विरुद्ध कारवाई

आरंभ मराठी / धाराशिव

वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांची सुटका करत पोलिसांनी व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे.ही कारवाई शहरातील बालाजी नगर परिसरात करण्यात आली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिव शहरातील बालाजी नगर येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची पोलिसांच्या विशेष पथकाने भांडाफोड करून त्यावर कारवाई केली. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकास सोमवारी (दि.११) गुप्त माहिती मिळाली की, शहरातील बालाजी नगर या भागात एक महिला काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे. मिळालेल्या महितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, पोलिसांना एका घरात तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, भाग्यश्री नारायण इंगळे ( 40 वर्षे, रा. बालाजीनगर, शेकापुर रोड, धाराशिव) ही महिला त्या ठिकाणी काही महिलांना आश्रय देऊन त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती, अशी पोलिसांना माहिती मिळाली. यावरुन पोलीस पथकाने भाग्यश्री नारायण इंगळे यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातील एक मोबाईल फोन, निरोधची पाकीटे व रोख रक्कम असा एकूण 17,508 रुपयांचा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली. भाग्यश्री इंगळे यांच्याविरुध्द गुरनं 105/2024 भा.दं.वि. सं. कलम- 370, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5, 7 अन्वये धारशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, पोहेकॉ शोभा बांगर, चालक पोहेकॉ लाटे यांच्या पथकाने केली.

SendShareTweet
Previous Post

स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, 20 बुलेट अन् 20 शाईन.. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

Next Post

खोट्या यशोगाथा ऐकल्या, फसवणूक झाली..सीताफळ शेतीचा बाजार उठला: ना फळांना भाव, ना रोपांना मागणी

Related Posts

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

September 12, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

August 10, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
Next Post

खोट्या यशोगाथा ऐकल्या, फसवणूक झाली..सीताफळ शेतीचा बाजार उठला: ना फळांना भाव, ना रोपांना मागणी

आता भारत सरकारही साजरा करणार हैदराबाद मुक्ती दिन; मराठवाड्याच्या मातीतल्या धगधत्या इतिहासाची पाने उलगडणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

September 12, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group