• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 2, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; युतीसाठी वंचितला साद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 4, 2023
in महाराष्ट्र, सत्ताकारण
0
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; युतीसाठी वंचितला साद
0
SHARES
36
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधि | मुंबई

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर आता काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडी मधील तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आता पहिल्या क्रमांकावर आली आहे. मोदी लाटेमुळे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस बॅकफूटवर गेली होती. पण आता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणूगोपाल यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना फोन करून युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा करून साद घातली आहे.

२०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील (Maharashtra) ताकद सर्वांनी अनुभवली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेस सरचिटणीस यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवर प्राथमिक युती संदर्भात चर्चा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही बैठकीच्या काही फेऱ्या पार पडल्या असून आपली युती पुढे कशी नेता येईल याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काही कारणांमुळे तसे होऊ शकले नाही.पण यावेळी काँग्रेसने स्वत:हून प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याने वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश होण्याची शक्यता पुन्हा वाढली आहे.

SendShareTweet
Previous Post

राजकारणातील नैतिकता, मूल्यांविषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह: खासदार डॉ.अमोल कोल्हे देणार राजीनामा!

Next Post

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026
Next Post

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक - ह.भ.प प्रकाश महाराज बोधले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group