• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सामाजिक उपक्रम; शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी कळंब, भूममध्ये रक्तदान शिबीर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 26, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
72
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा कळंब व भुमच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सोमवारी ( दि.२८) सकाळी ९ ते ३ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती प्राथमिक शिक्षक संघाचे कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार व भूम तालुकाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी दिली.


शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्षा सोमनाथ टकले, प्रदेश सचिव भक्तराज दिवाने व जिल्हासरचिटणिस विठ्ठल माने यांच्या पुढाकारातून होणाऱ्या रक्तदान शिबीराचे कळंब येथे शिक्षक भवन कळंब व भूम येथे पंचायत समिती सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. कळंब येथील शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुरेश साबळे,गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर,उपशिक्षणाधिकारी शिवाजी फाटक,बालरोग तज्ञ डाँ.रमेश जाधवर,नेत्रविकार तज्ञ अभिजित जाधवर छाती विकार तज्ञ डाँ.महादेव कोरसाळे,अर्थोतज्ञ डाँ.सुशिल ढेंगळे तर भूम येथील शिबीराचे उद्घाटन उप मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब चकोर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांनी व नागरिकांनी रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले,राज्यचिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, एल.बी.पडवळ,सरचिटणीस विठ्ठल माने, कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे,कार्याध्यक्ष श्रीनिवास गलांडे, कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, भूम तालुकाध्यक्ष रामेश्वर शिंदे, रणजित पाटील,प्रशांत घुटे,हरी पवार,उत्रेश्वर शिंदे,महादेव खराटे व जिल्हा व तालुका कार्यकारिणीने केले आहे.

SendShareTweet
Previous Post

पाणी टंचाईला सुरुवात; राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 369 टँकरने पाणीपुरवठा, 350 गावांसह 1319 वाड्यांचा घसा कोरडा

Next Post

राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक; 22 फलाट, भव्य व्यापारी संकुल, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान,मोठे हॉटेल… असं असेल धाराशिवचं नवं बसस्थानक

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक; 22 फलाट, भव्य व्यापारी संकुल, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान,मोठे हॉटेल... असं असेल धाराशिवचं नवं बसस्थानक

मुंबईला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी जानेवारीत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव; दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या धर्तीवर होणार आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group