• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, July 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 13, 2026
in Exclusive
0
0
SHARES
403
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत एका आरोपीस गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक १२ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना येरमाळा चौक परिसरात गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शाम शिवाजी काळे (वय ३२, रा. झगडे गल्ली, भूम) हा आंदोरा येथे जात पंचायतसाठी आला असून, तो हॉटेल निसर्गसमोर थांबलेला आहे व त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पथकाला मिळाली.

माहितीची खातरजमा करून पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हॉटेल निसर्गसमोर संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कंबरेला खोवलेला लाकडी पिस्टल ग्रीप असलेला लोखंडी गावठी कट्टा तसेच पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाणे येथे अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर तसेच रोहित दंडनाईक आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

SendShareTweet
Previous Post

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

Next Post

२० वर्षांचा न्यायालयीन प्रवास; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता २० जूनकडे सर्वांचे लक्ष

Related Posts

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

June 29, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026
न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
Next Post

२० वर्षांचा न्यायालयीन प्रवास; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता २० जूनकडे सर्वांचे लक्ष

'सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव....' निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

ताज्या घडामोडी

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

July 27, 2026
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

July 27, 2026
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

July 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group