• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, August 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 16, 2026
in शैक्षणिक
0
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव :
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हास्तरीय सोहळ्यात अपेक्षित सन्मान मिळाला नाही. कौतुकाच्या प्रतीक्षेत हे विद्यार्थी तब्बल चार तास ताटकळत बसले. अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वेळ देण्याऐवजी ग्रुपमध्ये बोलावून फोटो काढला. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा स्वतंत्रपणे सत्कार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्र्यांनी अन्य कार्यक्रमांना वेळ दिला; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अवघी दहा मिनिटेही दिली नाहीत.

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नसल्याची तक्रार आहे. ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाच्या अपेक्षेने पहाटे निघालेल्या या विद्यार्थ्यांना मुख्य समारंभात अनेक तास प्रतीक्षा करावी लागली.

भूमसह वेगवेगळ्या तालुक्यातील गावातून गुणवंत विद्यार्थी पालकांसह सत्कारासाठी आले होते. मात्र त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागले.जिल्ह्यातील केवळ ७ ते १० विद्यार्थी सत्कार सोहळ्यासाठी निवडण्यात आले होते.त्यांचीही हेळसांड झाल्याने नियोजनाचा बट्ट्याबोळ असल्याचे दिसून आले.

सत्काराचा घाट कशासाठी?

विद्यार्थ्यांसाठी बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येत नसेल, तर अशा सत्कार समारंभाचा घाट कशासाठी, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची उपेक्षा झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
राज्याचे उद्याचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्र्यांकडे दहा मिनिटांचा वेळ नसेल, तर ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा काय घ्यायची, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

SendShareTweet
Previous Post

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Related Posts

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024

ईटकूर येथे ज्येष्ठ पत्रकार अडसूळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नवोदय- शिष्यवृत्ती प्रश्नसंचाचे वाटप

January 11, 2024

ताज्या घडामोडी

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group