• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, August 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 12, 2026
in क्राईम
0
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक
0
SHARES
746
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात तब्बल २३ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यामुळे कृषी विभाग राज्यभर चर्चेत असतानाच आज या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साळवे हे आज सकाळी कार्यालयात येत असताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याची घटना घडली. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कृषी विभागातील कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र साळवे हे बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाकडे येत होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येत अचानक त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेनंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी एकत्र आले. धाराशिव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात तब्बल २३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप असून, मागील आठवड्यात जिल्ह्यातील १४ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नसून त्यांच्याविरोधात केवळ विभागीय चौकशी सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यास अधिकारी तयार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजेंद्र साळवे यांनी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर शाईफेक झाली आहे. याशिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झालेले राजकुमार मोरे यांचे नावही कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या चर्चेत आले आहे. मात्र ते निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साळवे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा कृषी कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध केला आहे. घटनेनंतर कृषी विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. संबंधित अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे.
या मागणीसाठी कृषी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

SendShareTweet
Previous Post

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

Next Post

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Related Posts

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

August 10, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

July 31, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026
Next Post
Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

ताज्या घडामोडी

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

August 12, 2026
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group