• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 20, 2026
in आरंभ मराठी विशेष
0
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले
0
SHARES
513
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


आरंभ मराठी / धाराशिव

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. पोलिसांवर दबाव असल्यामुळे तपासात अनेक त्रुटी राहिल्या, हे वास्तव असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली.


ओमराजे निंबाळकर म्हणाले की, या प्रकरणात अजूनही आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. सत्र न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी निश्चितच धक्कादायक आहे. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास कायम आहे. उच्च न्यायालयात आम्हाला दाद मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे.
या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांनी केला असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रियेत सीबीआयची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीबीआय या निकालाबाबत काय भूमिका घेते, हे आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. निकालाची संपूर्ण प्रत अद्याप हातात आलेली नसल्याने त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असेही ओमराजे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. कोणताही राजकीय निर्णय घाईघाईने घेणार नसून तो मतदारसंघातील जनतेशी, कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला आपण अनुपस्थित राहिल्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

कोर्टाच्या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही, असे ते म्हणाले. राजकीय भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान पुढील दोन दिवसांत आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेतही ओमराजे निंबाळकर यांनी दिले. त्यामुळे पवनराजे हत्या प्रकरणातील पुढील कायदेशीर लढाई आणि ओमराजे यांच्या आगामी राजकीय निर्णयाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

Next Post

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post
न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण..... निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group