• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी धाराशिव हादरले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
515
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन गंभीर घटना समोर आल्या असून, येरमाळा आणि मुरुम पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

एका गावातील 14 वर्षे 5 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत एका तरुणाने फूस लावून तिसऱ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पायवाटेने डोंगराजवळ नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिनांक 6 मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2) (फ) (जे) तसेच पॉक्सो कायद्यान्वये कलम 4 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना मुरुम पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. उमरगा तालुक्यातील एका गावातील 17 वर्षे 10 महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली.

अल्पवयीन मुलीला दिनांक 22 मे 2025 ते 1 मे 2026 दरम्यान
5 आरोपींनी संगणमत करुन पिडीत मुलीचे लग्न लावून दिले. त्यातील एका तरुणाने तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. पिडीतेने 6 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2)(एम), 3(5) सह 4 पोस्को ॲक्ट सह 9,11 बालविवाह कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Dharashiv#shaken#incidents#sexual#minor#girls
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी सहा बालविवाह रोखले; एकाच गावात होणार होते तीन बालविवाह

Next Post

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेसाठी तीन महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेसाठी तीन महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

ताज्या घडामोडी

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group