• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 1, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
368
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा समोर आला. या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत प्रशासनाच्या एकत्रित कामगिरीला दाद दिली.

बैठकीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी कोणताही कागद न पाहता अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी केली. विविध शासकीय योजनांचा सखोल आढावा घेत त्यांनी अंगणवाडी, शाळा, अभ्यासिका, रुग्णालये तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी केली.

प्रत्येक योजनेसाठी आवश्यक निधीचे तपशीलवार विवेचन त्यांनी स्पष्टपणे मांडल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी त्यांचे कौतुक केले. अर्चनाताई पाटील यांच्या या प्रभावी मांडणीचे कौतुक करत पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, केवळ चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा अभ्यास करून त्यांनी विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन मांडले आहे, ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे.

त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्हा परिषदेला नव्या गतीने विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या कामगिरीचाही विशेष उल्लेख केला. धाराशिव जिल्हा कला केंद्रांवरील कारवाईबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विविध स्तरांवरून दबाव असतानाही प्रशासनाने ठाम भूमिका घेत सहा कला केंद्रांना सील करण्याची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी पालकमंत्री सरनाईक यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास धाराशिव जिल्हा आगामी काळात विकासाच्या दिशेने निश्चितपणे प्रगती करेल, असा आशावाद व्यक्त केला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Appreciate#Appreciation#ArchanataiPatil#Collector#GuardianMinister
SendShareTweet
Previous Post

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Next Post

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

Related Posts

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

May 1, 2026

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

May 1, 2026

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

May 1, 2026

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

April 30, 2026
Next Post

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

May 1, 2026

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

May 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group