• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 30, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 26, 2025
in शैक्षणिक
0
0
SHARES
841
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या 17 शाखेच्या विद्यार्थ्यानी रचला नवा इतिहासआरंभ मराठी / धाराशिवधाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वेगवेगळ्या 17 शाखेतल्या 7 हजार विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून नवा इतिहास रचला. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात शहरातील मुख्य मार्गावरून सुमारे पावणेतीन किलोमिटर अंतराची भव्य दिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक, आदर्श शिक्षक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वीही संस्थेने भव्य तिरंगा रॅली काढली होती. मात्र त्या रॅलीपेक्षा जास्त अंतराची रॅली काढून संस्थेने नवे रेकॉर्ड केले आहे.

https://arambhmarathi.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250126-WA0082.mp4
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा धाराशिव शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पावणेतीन किलोमीटर लांब तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत 7000 विद्यार्थी व आदर्श परिवाराच्या 17 शाखेने सहभाग नोंदविला.
या भव्य तिरंगा रॅलीचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी तिरंगा रॅलीवर चार जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.या रॅलीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे जिल्हा शिवसेना संघटक तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय जाधव तसेच संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, युवा उद्योजक अभिराम पाटील तसेच जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व सर्व शाखेचे प्राचार्य विभागप्रमुख, कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बसवेश्वर चौक माणिक चौकमार्गे भोसले हायस्कूलच्या मैदानावर विसर्जित झाली.

SendShareTweet
Previous Post

Good News धाराशिवसाठी 50 बस; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पहिल्याच दिवशी जिल्ह्याला गिफ्ट

Next Post

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला दोन महिन्यांचा आराखडा

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024

ईटकूर येथे ज्येष्ठ पत्रकार अडसूळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नवोदय- शिष्यवृत्ती प्रश्नसंचाचे वाटप

January 11, 2024
Next Post

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला दोन महिन्यांचा आराखडा

Breaking एसटी झाडावर आदळली, अपघातात चालक-वाहकासह परीक्षेला जाणारे 12 विद्यार्थी जखमी

ताज्या घडामोडी

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group