• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 29, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दररोज 20 ते 22 किलोमिटर पायपीट, रानोमाळ भटकंती, वाघ टप्प्यात, पण हाती लागेना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 19, 2025
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

70 जणांच्या टीमकडून शोध मोहीम

आरंभ मराठी / धाराशिव

यवतमाळच्या टिपेश्वरमधून धाराशिवच्या येडशी अभयारण्यात आलेला वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात आहे. परंतु, हाती लागत नाही. या वाघाने धाराशिव, बार्शी आणि वाशी अशा तीन तालुक्यात बस्तान बसवले आहे. या वाघाने बार्शी तालुक्यातील उक्कडगाव शिवारात शुक्रवारी सायंकाळी जनावरावर हल्ला केला होता.उक्कडगाव येथे शुक्रवारी वाघाने तीन जनावरांचा फडशा पाडला. रेस्क्यू टीमने त्या ठिकाणी जाऊन ट्रॅप कॅमेरे लावले. परंतु वाघाने रस्ता बदलला. शनिवारी हा वाघ पुन्हा वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारात आल्याचे वनविभागाला समजले. पुन्हा रेस्क्यू टीम कडकनाथवाडी येथे दाखल झाली. रेस्क्यू टीमने मंगळवारपासून (दि.१४) वाघाचे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

पहिले तीन दिवस रेस्क्यू टीमने वाघाचा शोध घेऊन अभ्यास केला. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीम दररोज २० ते २२ किलोमीटरची पायपीट करत आहेत. उक्कडगाव येथे वाघाने तीन शिकार केल्यानंतर पंधरा तासांपेक्षा अधिक काळ रेस्क्यू टीमने पाळत ठेवली. परंतु, वाघ हाती लागला नाही. वन विभागाचे एकूण 70 कर्मचारी वाघाला शोधण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

टीमची दमछाक

गेल्या तीन दिवसांपासून वाघ पुढे आणि रेस्क्यू टीम मागे असा प्रकार सुरू आहे. वाघ टप्प्यात असला तरी वाघाला जेरबंद करण्यासाठी योग्य जागेचा निवड करावी लागणार आहे. नागरी वस्तीच्या आसपास वाघाला जेरबंद करणे कठीण असल्याचे रेस्क्यू टीमचे म्हणणे आहे. रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी वाघाने मात्र या पथकाची पुरती दमछाक केल्याचे दिसत आहे.

त्यातच वैराग परिसरात बिबट्याने थैमान घातले आहे. वाघ आणि बिबट्याचा संचार तीस किलोमीटरच्या परिघात आहे. सध्या वाघाचा शिकारीसाठी बार्शी तालुका आणि विश्रांतीसाठी धाराशिव आणि वाशी तालुका असा प्रवास सुरू आहे. रेस्क्यू टीम पहाटेपासून वाघाच्या शोधात भटकत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #osmanabad#dharashiv
SendShareTweet
Previous Post

Breaking धाराशिवच्या पालकमंत्रीपदी प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे पालकमंत्री पदापासून दूर

Next Post

Good news धाराशिव जिल्ह्याला नूतन पालकमंत्र्यांचे लवकरच गिफ्ट ?, महामंडळाच्या एमडींना दिले ‘हे’ निर्देश

Related Posts

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025
Next Post

Good news धाराशिव जिल्ह्याला नूतन पालकमंत्र्यांचे लवकरच गिफ्ट ?, महामंडळाच्या एमडींना दिले 'हे' निर्देश

पुण्याच्या रेस्क्यू टीमला देखील वाघ देतोय चकवा ; वाघाचे रेस्क्यू ऑपरेशन दिवस-रात्र सुरू

ताज्या घडामोडी

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आमदार राणा पाटील यांच्यासमोर आक्रोश

June 29, 2025

Breaking वन्य प्राणी शिकार प्रकरणी तीन संशयित ताब्यात

June 28, 2025

..अखेर लाचखोर पोलिस निरीक्षक मारुती शेळकेसह कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

June 27, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group