• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, August 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिर; मान्यवरांकडून कायदेविषयक मार्गदर्शन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 30, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
60
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विधी साक्षरता शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव यांची उपस्थिती होती तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती बी. एम. कोठावळे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य संतोष घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.

त्यात ॲड.अभय पाथरूडकर, उपमुख्य लोक अभिरक्षक, ॲड. मोहिनी शिरुरे( सहाय्यक लोक अध्यक्ष), ॲड. विशाखा बंग(सहाय्यक लोक अभिरक्षक), पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव (सायबर पोलीस), खांडेकर मॅडम यांनी मार्गदर्शनपर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. अभय पाथरूडकर यांनी चाइल्ड ट्राफिकिंग, बालमजुरी, बालकांचे होणारे शोषण, कायदे याविषयी माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी सायबर गुन्हे, सोशल मीडियाच्या मार्फत होणारी फसवणूक, सेक्सटोर्शन सारख्या गंभीर गुन्ह्याला लोक कसे बळी पडतात, याविषयी मार्गदर्शन केले. ॲड. मोहिनी शिरुरे यांनी बालविवाह व त्यासाठी वेळोवेळी झालेले कायदे, बालविवाह घडवून आणणाऱ्यास शिक्षेची तरतूद, बालविवाहाची कारणे याची माहिती दिली. ॲड. विशाखा बंग यांनी २०१२ मध्ये अल्पवयीन मुलांसाठी करण्यात आलेल्या ‘पोक्सो’ या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी या कायद्याअंतर्गत मुलांना लैंगिक शोषणाविरुद्ध कोणते अधिकार मिळतात, कोणत्या कृती लैंगिक शोषणामध्ये मोडतात याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी मुलांनी द्विअर्थी बोलणे, वाईट स्पर्श, सुरक्षित व असुरक्षित जागा ओळखाव्यात असा सल्ला त्यांनी दिला. तसेच खांडेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत श्री. यादव यांनी विधी साक्षरता विषयी मुलांना मार्गदर्शन करत अध्यक्षीय समारोप केला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला व वाणिज्य विभाग प्रमुख, प्रा. एन. आर. नन्नवरे यांनी केले तर आभार प्रा. मोहिते के. बी.यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, कॉलेजचे प्राचार्य साहेबराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांचे सहकार्य लाभले.

SendShareTweet
Previous Post

Breaking news ..अखेर जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एक करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Next Post

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सला एनएबीएच मानांकन, अद्ययावत उपचार पद्धती, प्रशिक्षित डॉक्टर, सुविधांमुळे दिल्लीच्या संस्थेकडून मानांकन

Related Posts

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025
Next Post

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सला एनएबीएच मानांकन, अद्ययावत उपचार पद्धती, प्रशिक्षित डॉक्टर, सुविधांमुळे दिल्लीच्या संस्थेकडून मानांकन

दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

August 25, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group