• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 2, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भंडारा उधळणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; धनगर समाजाच्या वतीने महसूलमंत्री विखे-पाटील यांचा निषेध

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 10, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
138
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिव येथे निषेधार्थ जोरदार आंदोलन

प्रतिनिधी / धाराशिव
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळणार्‍या धनगर समाजाच्या तरुणाला भाजपा शहराध्यक्ष आणि सुरक्षा रक्षकांनी केलेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ धाराशिव येथे रविवारी (दि.10) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर तत्काळ आरक्षण देण्याची भाषा करणार्‍या भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतरही आरक्षणाला बगल देत भंडारा उधळणार्‍या तरूणाला मारहाण करणार्‍या भाजपा शहराध्यक्षासह सुरक्षा रक्षकांचा निषेध करण्यात आली. तसेच संबंधितावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात बालाजी वगरे, सचिन देवकते, समाधान पडुळकर, शिवाजी पडुळकर, शम्सोद्दीन सय्यद, सुरेश वाघे, विद्याधर क्षीरसागर, किशोर डुकरे, संतोष दुधभाते, राजेश मेटकरी, काकासाहेब सोनटक्के, किरण महानुरे, अण्णा बंडगर, रमाकांत लकडे, बालाजी गडदे, अक्षय क्षीरसागर यांच्यासह सकल धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.

SendShareTweet
Previous Post

अभियंत्यावर खोटा गुन्हा; वीज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा

Next Post

अखेर स्वप्नही चोरीला गेले; हातलाई तलावातील कारंजे, सुशोभीकरणाच्या साहित्याची चोरी, म्युजिक सिस्टीमसह 9 लाखाचे साहित्य गायब, गुन्हा दाखल

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post

अखेर स्वप्नही चोरीला गेले; हातलाई तलावातील कारंजे, सुशोभीकरणाच्या साहित्याची चोरी, म्युजिक सिस्टीमसह 9 लाखाचे साहित्य गायब, गुन्हा दाखल

युवकांनो,चुकीचा निर्णय घेऊ नका, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूचेच, कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या आरक्षणासाठी प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group