• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, October 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Vidhan Parishad Award मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी विधान परिषद गाजवलेल्या माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 4, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
433
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसह मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी घेतला होता पुढाकार; पाणी वापर प्रमाणपत्रापासून पर्यावरण विभागाच्या परवान्यांसाठी केले प्रयत्न
धाराशिव / परंडा / आरंभ मराठी

मराठवाड्याच्या विकासासाठी विधान परिषदेचे सभागृह गाजविणारे भारतीय जनता पार्टीचे  तडफदार माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि एकूणच मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी विधान परिषदेत जोरदार आणि आक्रमक शैलीत प्रश्न मांडले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांतून मराठवाड्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली. वैशिष्टयपूर्ण भाषण शैलीमुळे त्यांना उत्कृष्ठ भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव सोहळा मंगळवारी (३सप्टेंबर) मुंबई येथे विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॅा. नीलमताई गो-हे व विधानसभा उपसभापती  नरहरी झिरवळ उपस्थित होते.
या मुद्द्यांवर ठाकूर यांनी उठवला होता आवाज
मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना २०१८-१९ साठी महाराष्ट्र विधान परिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला असून, विधीमंडळात सुजितसिंह ठाकूर यांनी मराठवाड्याचा अनुशेष, मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ, अवर्षण स्थिती, पाणी टंचाई, मराठवाड्याच्या हक्काचे २३.६६ टीएमसी कृष्णा खो-यातील पाणी, शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार, शेतीपंपाचा वीज प्रश्न, मराठवाड्याचे मागासलेपण, बेरोजगारी आणि राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत दरडोई कमी असलेले उत्पन्न, उदरनिर्वाहासाठी होणारे स्थलांतर, आकांक्षीत धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा द्यावा आदी तसेच राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले होते.
धाराशिव जिल्ह्यातील जनतेला पुरस्कार समर्पित
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांना “उत्कृष्ट भाषण” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. राज्यभरातील माझ्यावर निखळ प्रेम करणारे सहकारी कार्यकर्ते आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेस हा पुरस्कार समर्पित असल्याचे यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis #ajitdadapawar #dharashiv #eknathshinde #pmnarendramodi #droupadimurmu
SendShareTweet
Previous Post

Breaking News एसटी कर्मचारी संपावर, धाराशिव आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या बंद असल्याने प्रवाशांची अडचण

Next Post

Big Breaking नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द; राज्य सरकारने अधिसूचना रद्द करण्याचा घेतला निर्णय

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

Big Breaking नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द; राज्य सरकारने अधिसूचना रद्द करण्याचा घेतला निर्णय

धाराशिव-तुळजापुरातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त; टेंडर निघाले, मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

October 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group