• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आपलं तुळजापूर बदलतंय.! आज 158 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 9, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
59
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पावन नगरीमध्ये उद्या, रविवारी सायंकाळी 6 वाजता सुमारे 158 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून विकासाची ऐतिहासिक कामे हाती घेण्यात आली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून या कामांचा आरंभ होत आहे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून तुळजापूर शहरासह तालुक्यात आतापर्यंत अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी 33 कोटी रुपयांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत तुळजापूर शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. हा कार्यक्रम कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील महाद्वार परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

SendShareTweet
Previous Post

शाब्बास वाघांनो..! खांद्यावर हात ठेवत ठाकरे यांनी खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटलांच्या निष्ठेबद्दल थोपटली पाठ

Next Post

हरितक्रांतीच्या उंबरठ्यावर..मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाची आज पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत करणार पाहणी

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post

हरितक्रांतीच्या उंबरठ्यावर..मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाची आज पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत करणार पाहणी

धाराशिवच्या रक्तपेढीची दुर्दशा करणाऱ्या लाचखोर डॉ.अश्विनी गोरेसह पती डॉ. राऊत याना नांदेडमध्ये अटक; रक्तपेढीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी घेतली रक्कम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026
…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

September 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group