• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नाशिकच्या भाविकांना तुळजापुरात पुजाऱ्यांची बेदम मारहाण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 8, 2024
in क्राईम
0
0
SHARES
3.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या नाशिक येथील भाविकांना घाटशिळ पार्किंग भागात बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, नाशिक शहरातील जयभवानी रोड शंकर नगर नाशिक रोड येथील भाविक राजेंद्र नरहारी पिंगटे (वय 60 वर्षे) हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना कदम पुजारी व अन्य 5 अनोळखी लोकांनी घाटशिळ पार्किंग भागातील परमेश्वर लॉजसमोर श्री. तुळजाभवानी मंदीरात पुजा करण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. राजेंद्र पिंगटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात कलम 143, 147, 324, 323, 504, 506, 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकाराने तुळजापूर शहरात खळबळ उडाली आहे.काही पुजारी भाविकांना धमकावत असतात. त्यातून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

SendShareTweet
Previous Post

हलक्यात घेऊ नका, या दाढीवाल्याकडे तुमच्या नाड्या; तेरणेच्या काठावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना इशारा

Next Post

मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्र भूषण द्या: ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला ठराव

Related Posts

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

August 10, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

July 31, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
Next Post

मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्र भूषण द्या: 'या' ग्रामपंचायतीने घेतला ठराव

चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारले, शेताच्या रस्त्यासाठी वाद; थरकाप उडवणारी घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group