• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, June 13, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 8, 2025
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
393
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपविरुद्ध शिवसेना वाद पेटला

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती मिळाल्यापासून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू असतानाच आता महायुतीमध्येही अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी डीपीसीच्या निधी स्थगितीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘बाप’ असे संबोधून डीपीसीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा अवमान केल्याचा आरोप करत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्यांना आई तुळजाभवानी सद्बुद्धी देवो, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी लगावला आहे.

साळुंके यांनी म्हटले आहे की, मंत्री राणे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे महायुतीचा घटक म्हणून जिल्ह्यासाठी विकास निधी मिळेल अथवा काही मोठी घोषणा करतील असे वाटले होते. मात्र डीपीसीच्या निधीबाबत बोलताना त्यांनी एकप्रकारे जनतेचा अवमान केला आहे.
वास्तविक डीपीसीचा निधी हा जनतेच्या विकासासाठी असताना भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी देऊन स्थगिती आणली.
त्यानंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले.

डीपीसीचा हा निधी मार्च 2024 पूर्वी खर्च होऊन विकासकामे अपेक्षित होती. परंतु भाजप आमदार आणि मंत्र्यांच्या अशा वक्तव्य आणि छुप्या कारवायांमुळे विकासकामे मार्गी लागण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून आता मंत्री राणे यांना सद्बुद्धी मिळो हीच मागणी आम्ही आई तुळजाभवानी देवीच्या चरणी प्रार्थना करत आहोत, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी म्हटले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#collector
SendShareTweet
Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

Next Post

तुळजाभवानी मंदिर संस्थान पुण्यातील चितळेंची तुंबडी भरणार,

Related Posts

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025
Next Post

तुळजाभवानी मंदिर संस्थान पुण्यातील चितळेंची तुंबडी भरणार,

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group