तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री
आरंभ मराठी / तुळजापूर कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांना मंदिर संस्थानकडून ...













