श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात
आरंभ मराठी / येरमाळा महाराष्ट्रासह राज्याबाहेरही तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पौर्णिमा ...













