अखेर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मान्यता, यावर्षीच सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

प्रतिनिधी/ मुंबई परभणी येथील 100 विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास अखेर केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, ...

सरकारला तीन इंजिन, पण शेतकरी वाऱ्यावर; आपणच न्याय द्यावा, आमदार कैलास पाटील यांची अनुदानासंदर्भात राज्यपालांकडे मागणी

प्रतिनिधी /धाराशिव सततच्या पावसाचे अनुदान नाही, एप्रिलमध्ये गारपीठ झाली त्याची मदत नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्ह्यात आले आश्वासने दिली अद्याप ...

भाई उद्धवराव पाटील यांचे कर्तृत्व, नेतृत्व प्रामाणिक,त्यांच्या विचारांची देशाला गरज

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे मत,भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण प्रतिनिधी / धाराशिवभाई उद्धवराव पाटील यांचे कर्तृत्व व नेतृत्व ...

केरळमधील मुलाचा ‘ब्रेन इटिंग अमीबा’मुळे मृत्यू; नाकावाटे मेंदूत शिरतो हा जीव

प्रतिनिधी | महाराष्ट्र : अत्यंत दुर्मिळ अशा ब्रेन इटिंग अमीबाने भारतात आणखी एक बळी घेतला आहे. या अमिबामुळे केरळमधील एका ...

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक बँकेला सूचना; शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा तगादा नको

प्रतिनिधी / मुंबई नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे, यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ...

नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील गोलाई चौकात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, बसव सृष्टी उभारणार

प्रतिनिधी / अणदूरनळदुर्ग-तुळजापूर रोडलगत असलेल्या गोलाई चौकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासह बसव सृष्टी उभारणार असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले ...

उमरग्यातील डान्स बारवर पहाटे कारवाई,९ महिलांसह ३५ जण ताब्यात; अर्धा कोटींचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / कळंब/ धाराशिव उमरगा पोलीस ठाणे हद्दीत लातूर रोडलगत सौदागर ऑर्केस्ट्रा व डान्स बारवर कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ...

खूनातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोऱ्यात रोखला राज्य मार्ग,वाहतुकीची कोंडी

प्रतिनिधी/धाराशिवकळंब तालुक्यातील माळकरंजा येथील एका व्यक्तीला गाडीत घालून नेऊन त्याचा खून करण्यात आला. यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी कळंब ...

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सतीश हरदास रुजू; डॉ.बोडके यांची लातूरला बदली

प्रतिनिधी / धाराशिवडॉ.नितीन बोडके यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर लातूरचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सतीश हरदास ...

Page 135 of 147 1 134 135 136 147