MKCL च्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजन,जिल्ह्यात लाखावर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
प्रतिनिधी / कळंब MKCL मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, धाराशिव जिल्ह्यातही या प्रश्नमंजुषा ...













