पर्याय संस्थेच्या वतीने 300 एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप; पन्नालाल सुराणा म्हणाले, एकल महिलांसाठी काळ कठीण
गजानन तोडकर / कळंब पर्याय संस्थेच्या वतीने तीनशे एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी ...













