• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, September 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्री सिध्दीविनायक परिवाराकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 25, 2023
in शैक्षणिक
0
श्री सिध्दीविनायक परिवाराकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
0
SHARES
45
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

नुकत्याच झालेल्या नीट(NEET), १० वी व १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत श्री सिध्दीविनायक परिवारातर्फे सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व पालकांना कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यशाचे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे जितके कष्ट आहे त्यापेक्षा जास्त त्यांच्या पालकांचे कष्ट आहेत.आपल्या पाल्याला इतक्या मोठ्या गुणाने उत्तीर्ण करण्यामागे पालकांचाही तितकाच समावेश आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात यश संपादन करण्यासाठी आपली संकल्प शक्ती नेहमीच जागृत ठेवून जिद्द, स्वयंशिस्त आणि स्वयं अध्यायानातील अशा महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष दिल्यास ध्येयपप्राप्ती निश्चित होते असे परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी बालाजी तांबे, नगरसेवक अभिजीत काकडे, दाजीआप्पा पवार, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गोरे तसेच श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

आशेचा पावसाळा..आभाळ भरले,पण प्रतीक्षा कायम

Next Post

‘सिंहगड’ने पटकावले ‘जय बजरंग’ क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post
‘सिंहगड’ने पटकावले ‘जय बजरंग’ क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस

'सिंहगड'ने पटकावले 'जय बजरंग' क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस

फ्लाईंग किड्सच्या वतीने तुळजापुरात पालक कार्यशाळा

फ्लाईंग किड्सच्या वतीने तुळजापुरात पालक कार्यशाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group