सरकारची पुन्हा लबाडी; म्हणे निकषाबाहेर जाऊन मदत देणार, इथं शेतकऱ्यांना मिळताहेत केवळ चार-पाच हजार रुपये

सरकारवर आमदार कैलास पाटील यांचे टीकास्त्र प्रतिनिधी / धाराशिव निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपयाने मदत देण्याची ...

प्रभाग क्रमांक 15 मधील रस्ता दुरुस्तीसाठी ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी / धाराशिव शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना प्रभाग क्रमांक १५ मधील रस्त्याच्या संदर्भात मागणीचे निवेदन ...

नवीन शैक्षणिक धोरण २०२०; अंमलबजावणीच्या जनजागृतीसाठी नळदुर्गमध्ये रॅली

प्रतिनिधी / नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि.२८) नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या ...

Breaking; पुनर्मोजणीतही तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दागिन्यांतून चांदीचा खडाव जोड गायब; पेटी क्रमांक 4 मध्ये आढळले 12 पैकी अकराच अलंकार !

प्रतिनिधी / तुळजापूर  कुलस्वामिनी तुळजाभवानी tuljabhavani मातेच्या मौल्यवान, प्राचीन आणि ऐतिहासिक दागिन्यांवर डल्ला मारल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे. गेल्या ...

रद्द केलेल्या कामांना नव्याने मंजूरी; धाराशिव शहरात 14 कोटीतून उद्यान फुलणार, आठवडी बाजार,रस्त्यांचा विकास

प्रतिनिधी / धाराशिव शहरातील रखडलेली मुख्य विकास कामे करुन शहराच्या सौंदर्यात भर टाकता यावी,यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत ...

धाराशिव, तुळजापूर, कळंबमध्ये उद्यापासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोफत शो; अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लेडीज क्लबचा उपक्रम

प्रतिनिधी / धाराशिव महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'बाई पण भारी देवा' या चित्रपटाचे महिलांना मोफत शो दाखविण्याचा निर्णय धाराशिव लेडीज ...

शासकीय पातळीवर कामासाठी विलंब; बांधकाम व्यवसायिकांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडाईचे निवेदन

प्रतिनिधी / धाराशिव क्रीडाई उस्मानाबाद तर्फे बांधकाम व्यवसायिकाच्या व नगर परिषद नोंदणीकृत अभियंते यांच्या विविध मागण्यासाठी तसेच जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाशी ...

नागरिकांचा रेटा, राजकीय पक्षांचा दबाव वाढताच नगर पालिका ॲक्शन मोडमध्ये; धाराशिव शहरात चिखलमय रस्त्यांची दुरूस्ती सुरू

प्रतिनिधी / धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नगर पालिकेकडून होत असलेले दुर्लक्ष, यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले होते.शिवसेनेने ...

मोहेकर महाविद्यालयात सायबर सेक्युरिटीविषयी मार्गदर्शन,गायत्री कॉम्प्युटर्सचे संचालक शाम जाधवर यांचा उपक्रम

प्रतिनिधी / कळंब मोहेकर महाविद्यायातील 11 वी ते पदवी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना MKCL च्या वतीने सायबर सेक्युरिटी या विषयावर गायत्री कॉम्प्युटर्सचे ...

कोरोना काळात अपहार, जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सभागृहातच केली घोषणा

प्रतिनिधी /  मुंबई कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दोषी ठरवत निलंबित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री ...

Page 136 of 160 1 135 136 137 160