• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 2200 मीटर होणार, भूसंपादनाची शक्यता

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 26, 2023
in महाराष्ट्र
0
धाराशिव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 2200 मीटर होणार, भूसंपादनाची शक्यता
0
SHARES
32
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

गेल्या काही वर्षांपासून विमानांचे लँडिंग बंद असलेल्या धाराशिव विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळाची धावपट्टी अत्यंत खराब झाली असून, त्याच्या दुरुस्तीसह धावपट्टीची लांबी 1600 मीटरवरून 2200 मीटर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. गरज पडल्यास धावपट्टीसाठी भूसंपादन प्रक्रिया देखील राबवावी लागण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्ह्यात उद्योग व पर्यटन क्षेत्रात आगामी काळात मोठी वाढ अपेक्षित असून त्यादृष्टीने आवश्यक  दळणवळण व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने धाराशिव विमानतळाच्या हवाई धावपट्टीचे विस्तारीकरण करणे, कौडगांव एमआयडीसीत वाढीव भुसंपादन, रस्त्यांची कामे व इतर सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्यासह इतर प्रलंबित कामांना गती देण्याच्या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एमआयडीच्या अधिका-यां समवेत बैठक घेऊन सूचना दिल्या. 

मोठी विमाने उतरणार

धाराशिव येथील हवाई धावपट्टीची सध्याची लांबी १६०० मिटर असुन येथे मोठी विमाने उतरु शकत नाहीत. कौडगांव औद्योगीक वसाहती मधील प्रस्तावीत टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क व इतर अपेक्षित उद्योग तसेच महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातुन येणा-या भाविकांच्या दृष्टीने येथील हवाई धावपट्टीची लांबी वाढवण्याची आवश्यकता आहे. ही लांबी २२०० मीटर करण्यासाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूला भुसंपादन होवू शकते किंवा कसे या बाबींची शक्यता पडताळून भुसंपादनाची प्रक्रीया सुरु करण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्र औद्योगीक विकास  महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या. तसेच नागपूरच्या धर्तीवर चार जिल्हयासाठी मेंटनन्स, रिपेअर्स अँड ऑईलिंग सेंटर उभारणे बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.   

उजनीतील राखीव पाणी मिळण्यासाठी प्रयत्न

उद्योगासाठी भासणाऱ्या वाढत्या जमिनीची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी आणखीन भूसंपादन शक्य आहे का याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कौडगांव टप्पा क्र. १ मधील २.५ कि.मी. पैकी २ कि. मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन ठिकाणचे प्रलंबीत ५०० मी. भूसंपादन पुर्ण करुन रस्त्यांचे काम त्वरीत पुर्ण करणे, टप्पा क्र. १ व ३ मधील प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव भूखंडाचा आराखडा एकत्रित करणे, कौडगाव एमआयडीसी करिता राखीव ठेवलेले उजनी उद्भव योजनेचे पाणी नगर परिषद धाराशिव कडून जलद गतीने सुरू करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, रेल्वे स्टेशन ते कौडगाव औद्योगीक क्षेत्र रेल्वे मार्गासाठी (रेल्वे सायडिंग) सर्व्हे करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दुरध्वणीद्वारे चर्चा करुन सर्व संबंधितांना अनुषंगिक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. तसेच जुलै महिन्यामध्ये उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या सोबत आढावा बैठक घेण्याचे देखील ठरले आहे.

SendShareTweet
Previous Post

फ्लाईंग किड्सच्या वतीने तुळजापुरात पालक कार्यशाळा

Next Post

वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा नको ; जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा नको ; जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

धाराशिव शहरात बरसल्या हलक्या सरी,उकाड्याने त्रस्त नागरिकांना आल्हादायक दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group